Home Explore
श्री सप्तश्रृंगी गड नाशिक पासुन 60 कि. मी अंतरावर कळवण तालुक्यात स्थित आहे. देवीचे मंदिर 7 शिखरांनी वेढलेले असुन समुद्रसपाटीपासुन 4659 फुट उंचीवर आहे. यास महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी ''अर्ध शक्तीपीठ'' मानले जाते.